Amravati Talathi Bharti 2014 Marathi Subject Question Paper

Amravati Talathi Bharti 2014 Marathi Question Paper

Talathi bharti is started and collection of application forms also available online. Talathi bharti  of Amravati is one of the most biggest talathi bharti from among all districts of maharashtra. Amravati talathi bharti and amravati marathi question paper process we also explained in our another article. Talathi exams are not so hard if you are continuous in your study. The major factor of talathi exams are Current Affairs, you must have to stay updates with current affairs.

Amravati Talathi Bharti 2016

Today, we are giving sample questions of english subject from amravati talathi bharti 2014 english question paper. This questions are really helpful for you to complete study and idea of talathi exams. These questions are given with the answers so you can verify your answers at the end of the test.

Click Here For Nagpur Talathi Bharti Question Paper of Marathi Subject

Amravati Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2014)

Congratulations - you have completed Amravati Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2014). You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
"......." ही वनस्पती अपुष्प वनस्पती आहे.
A
गुलबक्षी
B
धोतरा
C
नेचे
D
यापैकी नाही
Question 2
"........" हा पृष्ठवंशिय प्राणी आहे.
A
पाल
B
कावळा
C
साप
D
यापैकी नाही
Question 3
2013 सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार ........ यांना मिळाला.
A
प्राण
B
यश चोप्रा
C
गुलजार
D
यापैकी नाही
Question 4
"लाँग वॉक टु फ्रीडम" हे आत्मचरित्र कोणाचे ?
A
नेल्सन मंडेला
B
लॉर्ड माऊंटबॅटन
C
बॅ. महम्मद अली जींना
D
यापैकी नाही
Question 5
"गगन नारंग" हे व्यक्तिमत्व कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A
गोल्फ
B
टेबल टेनिस
C
नेमबाजी
D
यापैकी नाही
Question 6
खालीलपैकी कोणत्या धातुला "राजधातू" म्हणतात ?
A
प्लॅटिनम
B
पारा
C
टंगस्टन
D
यापैकी नाही
Question 7
भारतात एकूण ....... उच्च न्यायालये आहेत.
A
18
B
19
C
21
D
यापैकी नाही
Question 8
महाराष्ट्र विधानपरिषदेत ........ सदस्य राज्यपालांकडून नियुक्त केले जातात.
A
एक तृतीयांश
B
एक षष्ठाश
C
एक बारांश
D
यापैकी नाही
Question 9
"अॅडम स्मिथ" हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी संबधित आहे ?
A
अर्थशास्त्र
B
राज्यशास्त्र
C
तत्वज्ञान
D
यापैकी नाही
Question 10
"RBI" ची स्थापना कधी करण्यात आली ?
A
1935
B
1949
C
1921
D
यापैकी नाही
Question 11
"काकोरी" कटाशी संबधित क्रांतिकारक कोण ?
A
सूर्यसेन
B
लाला हरदयाळ
C
रामप्रसाद बिस्मिल
D
यापैकी नाही
Question 12
"प्रार्थना समाजाची" स्थापना कोणी केली ?
A
जगन्नाथ शंकरशेठ
B
भाऊ दाजी लाड
C
आत्माराम पांडुरंग
D
यापैकी नाही
Question 13
"........." राज्यातील फैजपूर येथे 1936 साली राष्ट्रीय 'सभेचे पहिले ग्रामीण अधिवेशन' भरले होते.
A
उत्तर प्रदेश
B
महाराष्ट्र
C
बिहार
D
यापैकी नाही
Question 14
"DYNE" हे कशाचे एकक आहे ?
A
कार्य
B
बल
C
दाब
D
यापैकी नाही
Question 15
"........." हा उपयोग कार्बनडाय ओक्साइड या वायुचा नाही.
A
शितपेये निर्मिती
B
शुष्क बर्फ बनवणे
C
खाण्याच्या सोडयात वापर
D
यापैकी नाही
Question 16
राज्यसभेची कमाल सभासद संख्या किती ?
A
233
B
250
C
260
D
यापैकी नाही
Question 17
"कान्हा राष्ट्रीय उद्यान" कोणत्या राज्यात आहे ?
A
राजस्थान
B
आसाम
C
मध्यप्रदेश
D
यापैकी नाही
Question 18
"हरिश्चंद्रगड" हे पर्वतशिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A
अहमदनगर
B
सातारा
C
नाशिक
D
यापैकी नाही
Question 19
खालीलपैकी कोणते सरोवर गोडया पाण्याचे आहे ?
A
पुलिकत
B
चिल्का
C
कोलेरू
D
यापैकी नाही
Question 20
"कोरबा" औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?
A
मध्यप्रदेश
B
ओरिसा
C
छत्तीसगड
D
यापैकी नाही
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 20 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *