Amravati Talathi Marathi Subject Question Paper (2012 Bharti)

Amravati Talathi Marathi Subject Question Paper

As we posted now Amravati Talathi Marathi question paper and before amravati talathi Bharti Question Paper Of English Subject, now we are again posting amravati recruitment previous question paper set of math subject for the preparation of talathi exams. As we know that talathi bharti question paper revision is the most important revision for talathi exams. Due to that reason we are going to post this question paper, which is from exam of talathi of amravati district.

Amravati Talathi Marathi

This Amravati talathi recruitment consists of all the syllabus required for the district level government exams. So we are giving basic all the information which is required for talathi exams. Due to this you can rank well to qualify for the post of talathi or clerk post. This previous question papers of amravati talathi marathi exam will posting for complete guidance of exam pattern.

Click Here For kolhapur Talathi Bharti Question Paper of English Subject

Amravati Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2012)

Congratulations - you have completed Amravati Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2012). You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
विठ्ठल या शब्दाची जात ओळखा?
A
सामान्यनाम
B
विशेषनाम
C
भाववाचकनाम
D
यापैकी नाही
Question 2
ध हे कोणत्या प्रकारचे व्यंजन आहे?
A
मृदू व्यंजन
B
अल्पप्राण
C
कठोर व्यंजन
D
यापैकी नाही
Question 3
अश्रू या शब्दाचे लिंग ओळखा?
A
नपुसकलिंग
B
स्त्रीलिंग
C
पुल्लिंग
D
यापैकी नाही
Question 4
खालीलपैकी हे अनेकवचन रूप नाही?
A
रोमांच
B
पूजा
C
मोती
D
यापैकी नाही
Question 5
फुलांनी या शब्दातील विभक्तीचा प्रकार कोणता?
A
तृतीया
B
सप्तमी
C
सप्तमी
D
यापैकी नाही
Question 6
हा या विशेषणाचे सामान्यरूप कोणते?
A
हाही
B
हे
C
ही
D
यापैकी नाही
Question 7
बरहुकूम हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
A
तुलनावाचक
B
योग्यतावाचक
C
हेतुवाचक
D
यापैकी नाही
Question 8
पाडले हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे?
A
प्रयोजक
B
शक्य
C
गौणक्रियापद
D
यापैकी नाही
Question 9
बसेल या शब्दाच्या रूपातील आख्याताचे नाव सांगा?
A
प्रयोजक
B
शक्य
C
गौणक्रियापद
D
यापैकी नाही
Question 10
अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी हा नाही?
A
वन्ही
B
विस्तव
C
D
यापैकी नाही
Question 11
कोंडमारा होणे या वाक्यप्रचारकाचा अर्थ काय?
A
दोष देणे
B
निरुपाय होणे
C
फजिती होणे
D
यापैकी नाही
Question 12
हे ! वडील सांगू लागले ....... फार वर्षापुर्वीची गोष्ट?
A
.
B
;
C
!
D
यापैकी नाही
Question 13
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A
हाहा:कार
B
धिक्कार
C
सफेद
D
यापैकी नाही
Question 14
परटा येथील कधि परतून? यातील रस कोणता?
A
हास्य
B
करुण
C
बीमत्स
D
यापैकी नाही
Question 15
कागदपत्र हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात बसेल?
A
फाशी+फाशी
B
फार्शी+मराठी
C
मराठी+फाशी
D
यापैकी नाही
Question 16
अमरावती शहराच्या पूर्वेला ...... ही टेकडी आहे?
A
गाविळगद
B
मालटेकडी
C
बैतुल
D
यापैकी नाही
Question 17
अमरावती जिल्ह्यात खालीलपैकी या प्रदेशास पयनघाट असे संबोधले जाते?
A
मैदानी प्रदेश
B
गाविळगड
C
मेळघाटचा डोंगराळ प्रदेश
D
यापैकी नाही
Question 18
अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
A
शहानूर
B
पेढी
C
चंद्रभागा
D
यापैकी नाही
Question 19
पहिली आशियाई क्रीडा स्पर्धा ........ येथे झाली होती?
A
दिल्ली
B
हिरोशिमा
C
मनिला
D
यापैकी नाही
Question 20
विद्युत बल्ब मध्ये कोणता वायु असतो?
A
निर्वात पोकळी
B
नायट्रोजन
C
ऑक्सीजन
D
यापैकी नाही
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 20 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *