Aurangabad Talathi Bharti Marathi Question Paper (2014 Bharti)

Aurangabad Talathi Bharti Marathi Question Paper (2014 Bharti):

Talathi bharti is started and collection of application forms also available online. Talathi bharti  of Aurangabad is one of the most biggest talathi bharti from among all districts of maharashtra. Aurangabad talathi bharti and aurangabad english question paper process we also explained in our another article. Talathi exams are not so hard if you are continuous in your study. The major factor of talathi exams are Current Affairs, you must have to stay updates with current affairs.

Aurangabad Talathi Bharti 2016

Today, we are giving sample questions of english subject from aurangabad talathi bharti 2014 english question paper. This questions are really helpful for you to complete study and idea of talathi exams. These questions are given with the answers so you can verify your answers at the end of the test.

Click Here For Amravati Talathi Bharti Question Paper of English Subject

Aurangabad Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2014)

Congratulations - you have completed Aurangabad Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2014). You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
पुढील संख्येचे घनमूळ काढा. 804357
A
93
B
96
C
73
D
97
Question 2
एका घड्याळात सकाळचे बरोबर 8.00 वाजलेले आहेत. दुपारी 3.00 वाजेपर्यंत त्या घड्याळातील तास काटा किती अंशातून फिरेल?
A
120°
B
150°
C
180°
D
210°
Question 3
एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% ने वाढते, जर आज त्या शहराची लोकसंख्या 176400 असेल तर 2 वर्षापूर्वी त्या शहराची लोकसंख्या किती होती?
A
160000
B
168000
C
185220
D
194481
Question 4
महाराष्ट्र राज्याचे ....... हे महसूल वर्ष आहे.
A
31 मार्च ते 1 एप्रिल
B
1 एप्रिल ते 31 मार्च
C
1 जुलै ते 31 जून
D
1 ऑगस्ट ते 31 जुलै
Question 5
ईशान्य मौसमी वार्‍यांपासून ........ च्या किनारी परदेशात पाऊस पडतो.
A
गोवा
B
महाराष्ट्र
C
तामिळनाडू
D
आसाम
Question 6
भारतातील ....... हा सर्वात प्राचीन वलीपर्वत आहे.
A
निलगिरी पर्वत
B
पूर्वघाट
C
विंध्य पर्वत
D
अरवली पर्वत
Question 7
भारताच्या नैऋत्येस ....... हे राष्ट्र आहे.
A
इंडोनेशिया
B
म्यानमार
C
मालदीव
D
बांग्लादेश
Question 8
अरुणाचलप्रदेश राज्याची राजधानी ...... आहे.
A
गंगटोक
B
इटानगर
C
दिसपूर
D
कोहिमा
Question 9
आंतरराष्ट्रीय संकेतानुसार प्रत्येक नकाशात ....... दिशा दर्शविली जाते.
A
पश्चिम
B
पूर्व
C
दक्षिण
D
उत्तर
Question 10
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे (2014) विद्यमान कुलगुरू कोण होते?
A
डॉ. विजय पांढरीपांडे
B
डॉ. वासुदेव गाडे
C
डॉ. सुधीर मेश्राम
D
डॉ. किसनराव गोरे
Question 11
भारताची राज्यघटना केव्हा अमलात आली?
A
26 जानेवारी 1950
B
26 नोव्हेंबर 1949
C
15 ऑगस्ट 1950
D
26 जानेवारी 1949
Question 12
महासागरासंबंधी अध्ययन आणि संशोधन करणारी 'राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे' मुख्यालय कोठे आहे?
A
चेन्नई
B
मुंबई
C
पणजी
D
अहमदाबाद
Question 13
पंचायत राज हा विषय ....... मध्ये समाविष्ट केला आहे.
A
केंद्रसूची
B
समवर्ती सूची
C
शेषाधिकार
D
राज्यसूची
Question 14
'बापाने मुलीला शाळेत घातले.' या वाक्यातील 'ला' हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे?
A
व्दितीया
B
तृतीया
C
सप्तमी
D
चतुर्थी
Question 15
'मी (सुरीने) आंबा कापला.' या वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ ओळखा.
A
कर्ता
B
करण
C
अपादान
D
अधिकरण
Question 16
'शास्त्रीय मराठी व्याकरण' या ग्रंथाचे लेखक कोण?
A
मो.स. मोने
B
मो.रा. वाळिंबे
C
मो.के. दामले
D
रा.भि. जोशी
Question 17
पुढील काव्यपंक्तीमधील रस ओळखा. 'घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला.'
A
शृंगार रस
B
अद्भुत रस
C
करून रस
D
शांत रस
Question 18
पुढील वाक्याचा काळ ओळखा. 'मी दररोज अभ्यास करीत जाईन.'
A
अपूर्ण वर्तमानकाळ
B
रिती भविष्यकाळ
C
रिती भूतकाळ
D
रिती वर्तमानकाळ
Question 19
क्रियापदाच्या प्रत्ययरहित मूळ शब्दाला ...... म्हणतात.
A
कृदंत
B
आख्यात
C
काळ
D
धातू
Question 20
पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. 'माधवीने सफरचंद खाल्ले.'
A
कर्तरी प्रयोग
B
कर्मणी प्रयोग
C
उभयविध क्रियापद
D
शक्य क्रियापद
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 20 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *