Previous Question Paper of Kolhapur Talathi Bharti Marathi Subject

As we posted before kolhapur talathi question paper of english subject, now we are again posting kolhapur talathi bharti previous question paper set of marathi subject for the preparation of talathi exams. As we know that talathi bharti question paper revision is the most important revision for talathi exams. Due to that reason we are going to post this question paper, which is from exam of talathi of kolhapur district.

Kolhapur Talathi Previous Question Paper

Kolhapur Talathi Recruitment Previous Question Paper:

This kolhapur talathi recruitment consists of all the syllabus required for the district level government exams. So we are giving basic all the information which is required for talathi exams. Due to this you can rank well to qualify for the post of talathi or clerk post. This previous question papers of kolhapur talathi exam will posting for complete guidance of exam pattern.

Click Here For Nagpur Talathi Bharti Question Paper of English Subject

Kolhapur Talathi Bharti Sample Questions of Marathi

Congratulations - you have completed Kolhapur Talathi Bharti Sample Questions of Marathi. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
...... यांना आपण सुदाम्याचे पोहे या विनोदी पुस्तकाचे लेखक म्हणून ओळखतो ?
A
ग्र.ग. गडकरी
B
प्र.के.अत्रे
C
श्री.कृ. कोल्हटकर
D
पू.ल. देशपांडे
Question 2
'खाखरविडा' हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
A
मध्यम पदलोपी
B
कर्मधाराय
C
समहार
D
यापैकी नाही
Question 3
विकारी शब्दांच्या ......... जाती आहेत.
A
दोन
B
चार
C
तीन
D
अनेक
Question 4
ज्या शब्दांच्या मूळ रुपात बदल होत नाही त्यास ....... शब्द म्हणतात.
A
अविकारी
B
विकारि
C
उभयान्वयी
D
विशेष
Question 5
तृतीय विभक्तीचे प्रमुख कार्य .......... आहे.
A
करण
B
आपादान
C
संप्रदान
D
अधिकरण
Question 6
'काम करा म्हणजे यश येईल' हे वाक्य ....... आहे.
A
विद्यर्थी
B
आज्ञार्थी
C
संकेतर्थी
D
धातुसंबंधी
Question 7
दोन वर्ण एकापुढे एक आले असता उच्चार शास्त्राच्या नियमाप्रमाणे ते एकत्र होण्याच्या प्रकाराला ....... असे म्हणतात.
A
स्वर संधी
B
व्यंजन संधी
C
संधी
D
समास
Question 8
जेव्हा वाक्यात शब्दांची चमत्कृती साधली जाते तेव्हा ........ हा अलंकार साकार होतो.
A
अपन्हुति
B
श्लेष
C
उपमा
D
उत्प्रेक्षा
Question 9
उपमेयचा निषेध करून ते उपमानच आहे, असे सांगितले जाते तेव्हा ......... अलंकार होतो.
A
अपन्हुति
B
श्लेष
C
उपमा
D
उत्प्रेक्षा
Question 10
...... म्हणजे कमीत कमी शब्दात सामाजिक शब्दाचे केलेले स्पष्टीकरन होय.
A
समास
B
विग्रह
C
व्यंजन
D
अव्ययीभाव
Question 11
पंकज हा ...... समास आहे.
A
द्विगु
B
बहुव्रीहि
C
समहार
D
उपपद तत्पुरुष
Question 12
'भाऊ व बहिण' हे ...... द्वंद्वं आहे.
A
इतरेतर
B
समाहार
C
वैकल्पिक
D
बहुव्रीहि
Question 13
खालीलपैकी सामान्यनाम कोणते ?
A
नवलाई
B
महागाई
C
आमराई
D
चपलाई
Question 14
अव्ययीभाव समासात ..... पद प्रमुख असते.
A
पहिले
B
दुसरे
C
तिसरे
D
चौथे
Question 15
पुढे दिलेल्या शाब्दापैकी फारसी उपसर्ग असलेला शब्द कोणता ?
A
हरकामी
B
फटफजिती
C
भरधाव
D
मूठभर
Question 16
'सिमा घरी आली आणि जेवली' हे वाक्य ..... आहे.
A
साधे
B
मिश्र
C
संयुक्त
D
होकारार्थी
Question 17
गावाच्या शेवटी 'पुर' ही अक्षरे असल्यास त्यातील 'पू' हे अक्षर नेहमीच ....... लिहावे.
A
लघु
B
र्हस्व
C
दीर्घ
D
गुरु
Question 18
...... क्रियांचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरूरी नसते.
A
स्थलवाचक
B
परिणामवाचक
C
अकर्मक
D
सकर्मक
Question 19
खालीलपैकी मध्यमपाद्लोपी समासाचे उदाहरण कोणते ?
A
खलपुरुष
B
लघुकथा
C
देशसेवा
D
हाष्यबदल
Question 20
ज्याची रचना अक्षर संख्येवर अवलंबून असते त्यास ....... म्हणतात.
A
गण
B
छंद
C
वृत्त
D
मात्रा
Question 21
वृत्ताचे चार चरण मिळून खालीलपैकी काय तयार होते ?
A
काव्य
B
चरण
C
ध्रुवपद
D
श्लोक
Question 22
विसर्गांच्या पुढे वस्तूचे कोणतेही रूप आल्यास विसर्गाचा 'स' होतो.
A
कृ
B
C
D
स्
Question 23
विसर्गामागे अ व पुढे मृदु अक्षर आल्यास विसर्गाचा ...... होतो.
A
B
C
D
Question 24
मराठी व्याकरणात अक्षरगण ....... आहेत.
A
चार
B
तीन
C
दोन
D
आठ
Question 25
चतुर्थी विभक्तीचे ..... प्रमुखा कार्य आहे.
A
करण
B
संप्रदाय
C
अपादान
D
अधिकरण
Question 26
'माणूस आशेवर जगत असतो' हे वाक्य ....... आहे.
A
अकर्मक कर्तरी
B
सकर्मक कर्तरी
C
भावे
D
कर्मणी
Question 27
'तुझे भले होवो' या वाक्यातुन ....... प्रकट होते. म्हणून हे विद्यर्थी वाक्य आहे.
A
कर्तव्य
B
इच्छा
C
संकेत
D
नम्रता
Question 28
जवळच्या गोष्टी दाखविण्यासाठी ...... प्रकट होते. म्हणून हे विद्यर्थी वाक्य आहे.
A
सर्वसामान्य
B
आत्मवाचक
C
विशेष
D
दर्शक
Question 29
सर्वनामे ...... प्रकारची असतात.
A
दोन
B
तीन
C
पाच
D
सहा
Question 30
एखादे दुसर्यावर अवलंबून असणे याचा बोध होणे म्हणजेच ...... वाक्य होय.
A
संकेतार्थी
B
विद्यर्थी
C
आज्ञार्थी
D
भावार्थी
Question 31
'तू आता झोपू नकोस' हे वाक्य होय.
A
विद्यर्थी
B
संकेतार्थी
C
आज्ञार्थी
D
भावार्थी
Question 32
दुर्दशा, दुर्गुण व दुराग्रह हे सामाजिक शब्द .......... समासाची उदाहरणे होत.
A
बहुव्रीहि
B
कर्मधाराय
C
षष्ठी तत्पुरुष
D
इतरेत्तर द्वंद्वं
Question 33
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा - 'अवदसा आठवणे'
A
वाईट बुद्धी सुचणे
B
विसरणे
C
नको ते आठवणे
D
यापैकी नाही
Question 34
'कधाळ फुटणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
A
नशीब फळफळणे
B
मरण पावणे
C
दुर्देव ओढवणे
D
फार मार लागणे
Question 35
'तिलांजली देणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
A
दृष्ठीआड करणे
B
लाखोली वाहने
C
नाहीसे करणे
D
हक्क सोडणे
Question 36
'दाढी धरणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
A
पकडून ठेवणे
B
कचाट्यात पकडणे
C
आळवणी करणे
D
शरण आणणे
Question 37
'समरस होणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
A
आनंद होणे
B
एकरूप होणे
C
तयार होणे
D
सहमत होणे
Question 38
'मनाने घेणे' या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ कोणता ?
A
लक्षात राहणे
B
पक्का निश्चय करणे
C
पुर्णपणे समजणे
D
नकोसे वाटणे
Question 39
'तो वारंवार रजेवर असे' या वाक्यातील अव्यायाचा प्रकार ओळखा ?
A
उभयान्वयी अव्यय
B
शब्दयोगी
C
केवलप्रयोगी अव्यय
D
क्रियाविशेषण अव्यय
Question 40
'राम माझ्यापेक्षा वयाने लहान आहे' या वाक्यात कोणता अव्यय आहे ?
A
क्रियाविशेषण
B
केवलप्रयोगी
C
शब्दयोगी
D
उभयान्वयी
Question 41
आम्ही पोहोचलो अन गाडी सुरू झाली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा.
A
उभयान्वयी
B
केवलप्रयोगी
C
शब्दयोगी
D
क्रियाविशेषण
Question 42
'चौपदरी' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
A
आवृत्तीवाचक
B
क्रमवाचक
C
गणनावाचक
D
पृथकत्ववाचक
Question 43
'धावता' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
A
संख्या विशेषण
B
सर्वनामिक विशेषण
C
धातुसाधित विशेषण
D
अव्यय साधित विशेषण
Question 44
'खालचा' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
A
संख्या विशेषण
B
सर्वनामिक विशेषण
C
धातुसाधित विशेषण
D
अव्यय साधित विशेषण
Question 45
'अमका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे ?
A
सर्वनामिक विशेषण
B
नामसाधित विशेषण
C
अव्ययसाधित विशेषण
D
धातुसाधित विशेषण
Question 46
पाहता पाणी सुटे, खाता दात तुटे ! लाडू असा बनला,सुगरण तू खरी ! हे कोणत्या अलंकाराचे उदाहरणे आहे ?
A
विरोधाभास
B
अन्योक्ति
C
व्याजस्तुति
D
सार
Question 47
'गुलाब माझ्या हृदयी फुलला. रंग तुझ्या गालावर फुलला' या वाक्य पंक्ति मध्ये कोणत्या अलंकाराचा वापर केला आहे.
A
विरोधाभास
B
विसंगती
C
पर्यायोक्त
D
स्वभावोक्ती
Question 48
लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ! ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मारा ! या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे ?
A
शांतिमान
B
व्याजोक्ति
C
संसदेह
D
दृष्टान्त
Question 49
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली !स्वातंत्रते भगवते तूच ती बिलसर्ग लाली !या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे ?
A
शांतिमान
B
व्याजोक्ति
C
संसदेह
D
दृष्टान्त
Question 50
चाफा बोलेना, चाफा चालेना ! चाफा खंत करी काही केल्या फुलेना ! या पंक्तीमध्ये कोणता अलंकार वापरला आहे ?
A
स्वभावोक्ती
B
चेतनागुणोक्ती
C
अतिशयोक्ति
D
असंगति
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 50 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *