Talathi Bharti Question Paper of Nagpur (2013 Bharti – Marathi)

As we posted before Nagpur talathi question paper of english subject, now we are again posting nagpur talathi bharti question paper set of marathi subject for the preparation of talathi exams. As we know that talathi bharti question paper revision is the most important revision for talathi exams. Only of that reason we are going to post this question paper, which is from exam of talathi of nagpur district which is held in 2013.

Nagpur Talathi Bharti Question Paper
Click Here For Details of Nagpur Talathi Bharti

This recruitment consists of all the syllabus required for the district level government exams. So we are giving basic all the information which is required for talathi exams. Due to this you can rank well to qualify for the post of talathi or clerk.

Nagpur Talathi Bharti Sample Questions of Marathi

Congratulations - you have completed Nagpur Talathi Bharti Sample Questions of Marathi. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
दोन स्वर एकत्र येवून तयार होणार्या स्वराला काय म्हणतात ?
A
र्हस्व स्वर
B
दीर्घ स्वर
C
संयुक्त स्वर
D
अर्ध स्वर
Question 2
खालीलपैकी कोणता वर्ण अर्ध स्वर नव्हे ?
A
ल्
B
C
D
यापैकी नाही
Question 3
म या वर्णाचे स्थान कोणते ?
A
कंठस्थान
B
तालुस्थान
C
औष्ठ्यस्थान
D
मूर्धस्थान
Question 4
खालीलपैकी कोणता वर्ण दुसर्या वर्णावर स्वार होतो ?
A
अं
B
अः
C
D
Question 5
वर्णमालेत एकूण किती कठोर वर्ण आहेत ?
A
१३
B
१५
C
१२
D
३४
Question 6
'क्षुत्पिपासा' या शब्दाचा योग्य संधि विग्रह कोणता ?
A
क्षुधा + पिपासा
B
क्षुद्र + पिपासा
C
क्षुड + पिपासा
D
क्षुत + पिपासा
Question 7
'मनश्च्यश्रू' या शब्दातील संधि स्पष्ट करा.
A
नम + चक्षु
B
मनस + चक्षु
C
मन + चक्षु
D
मनश + चक्षु
Question 8
खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरण शास्त्रातील संधी नव्हे ?
A
विसर्ग संधी
B
नामी संधी
C
स्वार संधी
D
व्यंजन संधी
Question 9
'देवालय' हा शव्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
A
विसर्ग संधी
B
स्वर संधी
C
व्यंजन संधी
D
हलसंधी
Question 10
'सौंदर्य' या शब्दाचा प्रकार ओळखा.
A
गुणविशेष
B
भाववाचक नाम
C
शब्दयोगी अव्यय
D
सर्वनाम
Question 11
अधोरेखित शब्दाची जात ओळखा. त्यांचे बोलणे मनाला लागले आहे.
A
सामान्य नाम
B
भाववाचक नाम
C
धातुसाधित नाम
D
विशेषनाम
Question 12
नामाच्या अंगी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला ......... असे म्हणतात.
A
वचन
B
संख्यावचन
C
बहुवचन
D
द्विवचन
Question 13
खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही.
A
पोळी
B
पक्षी
C
वही
D
काठी
Question 14
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होतो ?
A
बाग
B
टेबल
C
त्रिकोण
D
घड्याळ
Question 15
पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती.
A
बैल - पुल्लिंग
B
झाड - नपुसकलिंगी
C
डोंगर - उभयलिंगी
D
नदी - स्त्रीलिंगी
Question 16
निश्चित आत्मवाचक सर्वनाम कोणते ?
A
निज
B
आम्ही
C
ते
D
आपण
Question 17
अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा. प्रधान मंत्री स्वत : जातीने या समारंभाला हजर राहतील.
A
संबंधी सर्वनाम
B
दर्शक सर्वनाम
C
आत्मवाचक सर्वनाम
D
सामान्य सर्वनाम
Question 18
विद्यार्थ्याला बक्षिस दिले हे कोणते कारक आहे ?
A
अपादान
B
संप्रदान
C
अधिकरण
D
करण
Question 19
अव्ययसाधित विशेषणाचे उदाहरण कोणते ?
A
दुमजली घर
B
मधले घर
C
राबते घर
D
आमचे घर
Question 20
काळ ओळखा - जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
A
अपूर्ण वर्तमानकाळ
B
साधा वर्तमानकाळ
C
पूर्ण वर्तमानकाळ
D
साधा भूतकाळ
Question 21
खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा.
A
कुत्रा सुद्धा
B
घरच्या बाहेर
C
गावोगावी
D
मांडवाखाली
Question 22
गड आला पण सिंह गेला, हे ...... उपवाक्य आहे.
A
परिणाम बोधक
B
न्यूनत्वबोधक
C
पर्यायबोधक
D
समुच्चय बोधक
Question 23
वाक्यातील काळ ओळखा - त्याचे पत्र लिहून झाले.
A
कर्तरी प्रयोग
B
कर्तृ-कर्मसंकर प्रयोग
C
कर्मणी प्रयोग
D
भावे प्रयोग
Question 24
अलंकार ओळखा - आभाळगत माया तुझी, आम्हावर राहू दे
A
अतिशयोक्ती अलंकार
B
अनुप्रास अलंकार
C
उपमा अलंकार
D
दृष्टान्त अलंकार
Question 25
अलंकार ओळखा - मरणात खरोखर जग जगते.
A
दृष्टान्त अलंकार
B
विरोधाभास अलंकार
C
सार अलंकार
D
उत्प्रेक्षा अलंकार
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 25 questions to complete.

3 thoughts on “Talathi Bharti Question Paper of Nagpur (2013 Bharti – Marathi)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *