Nanded Talathi General Knowledge Question Paper (2014 Bharti)

Nanded Talathi Recruitment Question Paper

Nanded collector office recruitment 2016 has started for talathi and clerk posts. Candidates from nanded districts are now busy in filling up the application forms. So for the preparation of nanded talathi general knowledge question paper is posted on talathibharti.com. So user from nanded districts can now do study for talathi exam to achieve sure success. Today this nanded talathi question paper set is of general knowledge subject.

Nanded Talathi general knowledge Question Paper

Nanded Talathi General Knowledge Question Paper:

Nanded talathi question paper set is provided by us to help you to get idea of talathi exam. This recruitment process is not so hard, but you to prepare well for get the success. This recruitment process is generally based upon the normal syllabus. But you have to stay updated with the latest news i.e current affairs. Now lets see the nanded talathi bharti question paper set.

Click Here For Jalgaon Talathi Bharti Question Paper of General Knowledge

Nanded Talathi Bharti Sample Questions of सामान्य ज्ञान (Exam 2014)

Congratulations - you have completed Nanded Talathi Bharti Sample Questions of सामान्य ज्ञान (Exam 2014). You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता ?
A
पं. जवाहरलाल नेहरू
B
बे. महमद आली जींना
C
वल्लभ भाई पटेल
D
आचार्य कृपालांनी
Question 2
"घटनेतील कलम' 51 अ' अनुसार मतदानाचा हक्क बजाविणे हे भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य ठरते"
A
संपूर्णत : चुकीचे आहे
B
पूर्णत : बरोबर आहे
C
वस्तुस्थितीशी सुसंगत नाही
D
अंशाट : बरोबर आहे
Question 3
राष्ट्रपतीची निवड करण्याच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग नसतो ?
A
लोकसभा सदस्य
B
राज्यसभा सदस्य
C
विधानसभा सदस्य
D
विधानपरिषद सदस्य
Question 4
........ घटनादुरुस्तिनुसार भारतीय घटनेत सर्वाधिक, मूलगामी व व्यापक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
A
सव्विसाव्या
B
बेचाळीसाव्या
C
चव्वेचाळीसाव्या
D
शहात्त्राव्या
Question 5
खालीलपैकी कोणत्या कलमातील तरतुदींनुसार 'भारतरत्न' व 'पद्म' सन्मान प्रदान केले जातात ?
A
कलम 18
B
कलम 11
C
कलम 32
D
कलम 13
Question 6
खालीलपैकी कोणती संस्था स्थानिक स्वराज्य संस्था नाही ?
A
नगरपालिका
B
महानगरपालिका
C
कटक मंडळ
D
राज्य परिवहन महामंडळ
Question 7
'जिल्हाधिकारी' हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस ....... समितीने केली होती.
A
बळवंतराय मेहता
B
अशोक मेहता
C
ल.ना. बोंगीरवार
D
वसंतराव नाईक
Question 8
ग्राम पंचायतीना आपल्या आपल्या मालकीची संपती भाडे (लीज) तत्वावर द्यावयाची झाल्यास त्याकरिता त्यांना कोणाच्या परवानगीची आवश्यकता असते ?
A
जिल्हाधिकारी
B
ग्रामविकास मंत्री
C
विभागीय आयुक्त
D
मुख्य कार्यकारी अधिकारी
Question 9
'महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961' अन्वये सामन्यत: ....... खेड्यांसाठी पंचायत समितीची रचना करण्यात आली आहे.
A
25
B
50
C
75
D
100
Question 10
'अ' जीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो ?
A
रातांधळेपणा
B
स्कर्व्ही
C
बेरीबेरी
D
अ, ब, क तिन्ही
Question 11
रिझर्व्ह बँकेचे पहिले मुद्रा संग्रहालय कोठे स्थापन झाले आहे?
A
हैदराबाद
B
कोलकत्ता
C
मुंबई
D
चेन्नई
Question 12
इ.स. 1898 मध्ये बनारस येथे 'हिंदू विद्यालय' ची स्थापना कोणी केली?
A
डॉ. राजेंद्र प्रसाद
B
अनी बेझंट
C
लॉर्ड कर्जन
D
स्वामी विवेकानंद
Question 13
श्री गुरु गोविंदसिंघजी यांचा जन्म कोठे झाला?
A
नांदेड
B
नानकसाहिब
C
अमृतसर
D
पटना
Question 14
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीची सर्वात मोठी उपनदी कोणती आहे?
A
आसना
B
सिद्धा
C
मांजरा
D
सीता
Question 15
'तीरू' ही कोणती नदीची उपनदी आहे?
A
पैनगंगा
B
मांजरा
C
लेंडी
D
गोदावरी
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 15 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *