Nandurbar Talathi Question Paper Of Marathi Subject (2013 Bharti)

Nandurbar Talathi Recruitment Question Paper

As we posted before Nandurbar Talathi Bharti Question Paper Of English Subject, now we are again posting nandurbar recruitment previous question paper set of english subject for the preparation of talathi exams. As we know that talathi bharti question paper revision is the most important revision for talathi exams. Due to that reason we are going to post this question paper, which is from exam of talathi of nandurbar district.

Nandurbar Talathi Recruitment

This Nandurbar talathi recruitment consists of all the syllabus required for the district level government exams. So we are giving basic all the information which is required for talathi exams. Due to this you can rank well to qualify for the post of talathi or clerk post. This previous question papers of nandurbar talathi exam will posting for complete guidance of exam pattern.

Click Here For Buldhana Talathi Bharti Question Paper of Pending Subject

Nandurbar Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2013)

Congratulations - you have completed Nandurbar Talathi Bharti Sample Questions of Marathi (Exam 2013). You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
क्रियापद ओळखा - 'आई मुलाला हसवेल'
A
प्रयोजक क्रियापद
B
शक्य क्रियापद
C
सिद्ध क्रियापद
D
संयुक्त क्रियापद
Question 2
'वियोगार्थ मीलन होते नेम हा जगाचा' - अलंकार ओळखा?
A
दृष्टांत
B
सार
C
व्यतिरेक
D
विरोधाभास
Question 3
यापैकी कोणता शब्द हा 'अरण्य' या शब्दाचा समानार्थी शब्द नाही?
A
विपिन
B
अटवी
C
कानन
D
शक्र
Question 4
खालीलपैकी विसर्ग उकार संधीचे उदाहरण कोणते?
A
नीरस
B
मनोरंजन
C
दुर्जन
D
निस्तेज
Question 5
खालीलपैकी मराठीतील पूर्वरूप संधीचे उदाहरण कोणते नाही?
A
नाहीसा
B
नदीत
C
साजेसा
D
एकेक
Question 6
'मी नदीच्या काठाने गेलो' अधोरेखित शब्दाचा विभक्तीचा कारकार्थ ओळखा?
A
करण
B
अधिकरण
C
कर्ता
D
कर्म
Question 7
खालीलपैकी कोणत्या विभक्तीला 'चा' प्रत्यय येतो?
A
प्रथमा
B
षष्ठी
C
पंचमी
D
चतुर्थी
Question 8
सामासिक शब्दांचा सुद्धा विशेषणाप्रमाणे वापर केला जातो त्याला ...... विशेषणे म्हणतात.
A
सर्वनामिक
B
धातुसाधित
C
अव्ययसाधित
D
यापैकी नाही
Question 9
वाक्याचा अर्थ पूर्ण करणार्‍या क्रियावाचक शब्दाला ....... असे म्हणतात.
A
शब्दरूप
B
सर्वनाम
C
विशेषण
D
यापैकी नाही
Question 10
अधोरेखित शब्दाचे क्रियापद ओळखा - 'तो चेंडू लाथाळतो'
A
नाम साधित
B
विशेषण साधित
C
अव्यय साधित
D
क्रियापद साधित
Question 11
क्रियापदावरून फक्त काळाच बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला ........ क्रियापद असे म्हणतात.
A
स्वार्थ
B
विध्यर्थ
C
संकेतार्थ
D
आज्ञार्थ
Question 12
वाक्याचा काळ ओळखा - 'मी नदीकाठी खेळत असतो'
A
साधा भूतकाळ
B
पूर्ण भूतकाळ
C
रिती भूतकाळ
D
अपूर्ण भूतकाळ
Question 13
विधर्थी क्रियापदावरून कोणता आख्यातविकार ओळकता येतो?
A
ऊ-आख्यात
B
ई-लाख्यात
C
लाख्यात
D
वाख्यात
Question 14
'चमचम' - हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?
A
गतिदर्शक
B
अनुकरणदर्शक
C
निश्चयदर्शक
D
प्रकारदर्शक
Question 15
वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला ....... अव्यय असे म्हणतात.
A
शब्दयोगी
B
शब्दसिद्धी
C
केवलप्रयोगी
D
उभयान्वयी
Question 16
कर्त्याची व कर्माची क्रियापदाशी जी जुळणी, ठेवण किंवा रचना असते तिलाच व्याकरणात ....... असे म्हणतात.
A
क्रिया विशेषण
B
प्रयोग
C
अव्यय
D
आख्यात विकार
Question 17
ज्या तत्पुरुषात पूर्वपदाच्या सप्तमीच्या 'ई' विभक्ती प्रत्याचा लोप होत नाही, त्यास ....... तत्पुरुष असे म्हणतात.
A
अलुक
B
कृदत
C
उपपद
D
नत्र
Question 18
वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा ...... हा अलंकार होतो.
A
पर्यायोक्ती
B
सार
C
अन्योक्ती
D
भ्रांतिमान
Question 19
अक्षरगण वृत्ताचे प्रकार ओळखा - अक्षरे - 12, गण - य,य,य,य.
A
1
B
1
C
1
D
1
Question 20
खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
A
आशिर्वाद
B
अंतर्मुख
C
विहीर
D
आकृती
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 20 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *