Parbhani Talathi Recruitment Question Paper Of Marathi Subject

Parbhani Talathi Recruitment Question Paper

As we posted before Parbhani Talathi Bharti Question Paper Of English Subject, now we are again posting parbhani talathi recruitment previous question paper set of english subject for the preparation of talathi exams. As we know that talathi bharti question paper revision is the most important revision for talathi exams. Due to that reason we are going to post this question paper, which is from exam of talathi of parbhani district.

Parbhani Talathi Recruitment

This parbhani talathi recruitment consists of all the syllabus required for the district level government exams. So we are giving basic all the information which is required for talathi exams. Due to this you can rank well to qualify for the post of talathi or clerk post. This previous question papers of parbhani talathi exam will posting for complete guidance of exam pattern.

Click Here For Akola Talathi Bharti Question Paper of Marathi Subject

Parbhani Talathi Bharti Sample Questions of Marathi

Congratulations - you have completed Parbhani Talathi Bharti Sample Questions of Marathi. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
'वर्गात नोटिस फिरवली जाईल'. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A
अकर्मक कर्तरी प्रयोग
B
नवीन कर्मणी प्रयोग
C
भावे प्रयोग
D
कर्तरी प्रयोग
Question 2
'मला उद्या गावाला जायचे आहे.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
A
कर्मणी प्रयोग
B
कर्तरी प्रयोग
C
सकर्मक भावे प्रयोग
D
अकर्मक भावे प्रयोग
Question 3
खालीलपैकी कर्मणी प्रयोग असलेले वाक्य निवडा.
A
काकणे पुतण्याला वाढवले
B
झाड फुलांनी बहरले
C
तू आता गप्प बसावे
D
डॉक्टरांनी औषधे दिली
Question 4
वाक्यातील ज्या शब्दावरून क्रियेचे स्थान किंवा काळ याचा बोध होतो त्या शब्दाची विभक्ती कोणती ?
A
षष्ठी
B
चतुर्थी
C
पंचमी
D
सप्तमी
Question 5
'आजच मी गावाहून आलो.' या वाक्यातील विभक्ती ओळखा.
A
पंचमी
B
सप्तमी
C
षष्ठी
D
तृतीया
Question 6
चा,ची,चे, प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात ?
A
द्वितीया
B
षष्ठी
C
सप्तमी
D
चतुर्थी
Question 7
'सिंह' या शब्दातील अनुस्वराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वारा-समान होतो, त्या शब्दाचा पर्याय निवडा.
A
पतंग
B
वंदन
C
श्रीखंड
D
संशय
Question 8
'गरजेनुसार' या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता ?
A
गरज + नुसार
B
गरज + अनुसार
C
गरजे + नुसार
D
गरजणू + सार
Question 9
'वाक्यपती' या शब्दाचा संधीविग्रह खालीलपैकी कोणता ?
A
वाक् + पती
B
वाग् + पति
C
वाक् + पति
D
वाक्य + पति
Question 10
'अध: + पतन' यापासून योग्य शब्द तयार करा.
A
अधिपतन
B
अधोपतन
C
अधीपतन
D
अध:पतन
Question 11
खालीलपैकी प्रथम 'व्यंजन संधीचे' उदाहरण कोणते ?
A
विपत्काल
B
सत्च्चीत
C
उज्जवल
D
विपत्काला
Question 12
दिलेल्या पर्यायामधील 'विसर्गसंधीचे' उदाहरण कोणते ?
A
विपत्काल
B
वाग्विहार
C
निस्तेज
D
वाङ् निश्चय
Question 13
'निष्पाप' हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता ?
A
सत्तचरित्र
B
दुष्काळ
C
पुरस्कार
D
दू:ख
Question 14
'विपित्त' हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता ?
A
उपवन
B
अवटि
C
हिरण्य
D
सारस
Question 15
'व्योम' हा शब्द ज्या संधी नियमानुसार तयार झालेला आहे त्याच नियमानुसार तयार झालेला शब्द कोणता ?
A
कांतार
B
व्यान
C
वितान
D
क्षमा
Question 16
'अनिल' च्या समानार्थी शब्द
A
मत्स्य
B
मंडूक
C
रुण
D
समीरण
Question 17
'वल्लरी' च्या समानार्थी शब्द
A
पान
B
लता
C
स्त्री
D
देवता
Question 18
'निरभ्र' च्या विरुद्धर्थी शब्द
A
सौरभ
B
अभ्राच्छ्यादित
C
अंबर
D
अभ्र
Question 19
'अग्रज' च्या विरुद्धर्थी शब्द
A
अनुज
B
गज
C
गुप्त
D
शांत
Question 20
'आगमन' च्या विरुद्धर्थी शब्द
A
आचमन
B
आक्रमण
C
आरोहण
D
गमन
Question 21
'मोजक्या शब्दात सांगितलेले तत्व' ............
A
सूत्र
B
ओवी
C
स्मृति
D
मंत्र
Question 22
'दुसर्याच्या मनातील विचार जाणणारा' ..........
A
मनमौजी
B
मनमोहन
C
मनकवडा
D
महर्षी
Question 23
'देवापुढे सतत तेवत असणारा दिवा ...........'
A
नंदादीप
B
दीप
C
दीपज्योत
D
समई
Question 24
'आपल्या वेळची परिस्थिति बदलून तिला योग्य वळण लावणारा'
A
मुळ्पुरुष
B
सत्पुरुष
C
शुरपुरुष
D
युगपुरुष
Question 25
'चांदण्या रात्रीचा पंधरवाडा'
A
शुक्लपक्ष
B
कृष्णपक्ष
C
पितृपक्ष
D
वद्यपक्ष
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 25 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *