Ratnagiri Talathi Question Paper Of Marathi Subject

Ratnagiri Talathi Recruitment Question Paper

Ratnagiri collector office recruitment 2016 has started for talathi and clerk posts. Candidates from ratnagiri districts are now busy in filling up the application forms. So for the preparation of ratnagiri talathi question paper is posted on talathibharti.com. So user from ratnagiri districts can now do study for talathi exam to achieve sure success. Today this ratnagiri talathi question paper set is of english subject.

Ratnagiri Talathi Question Paper

Ratnagiri Talathi Question Paper:

Ratnagiri talathi question paper set is provided by us to help you to get idea of talathi exam. This recruitment process is not so hard, but you to prepare well for get the success. This recruitment process is generally based upon the normal syllabus. But you have to stay updated with the latest news i.e current affairs. Now lets see the ratnagiri talathi bharti question paper set.

Click Here For Nanded Talathi Bharti Question Paper of Marathi Subject

Ratnagiri Talathi Bharti Sample Questions of Marathi

Congratulations - you have completed Ratnagiri Talathi Bharti Sample Questions of Marathi. You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
पुढीलपैकी कोणते नाव नाटकाचे नाही ?
A
हमिदाबाईची कोठी
B
खोल खोल पाणी
C
उद्याचा संसार
D
वाजली विजेची टाळी
Question 2
प्रवास वर्णनाचे नाव ओळखा.
A
खिल्ली
B
कांचंनाची निरांजने
C
उथव
D
डोह
Question 3
चुकीची जोडी ओळखा.
A
घड्याळ -घड्याळे
B
देव-देव
C
पोळी-पोळे
D
वीर-वीर
Question 4
पुल्लिंग ओळखा.
A
गुलाम
B
दुकान
C
मैदान
D
मलम
Question 5
वर्तमानकाळाचे वाक्य ओळखा.
A
मी कशाला बोलावले होते ?
B
मी कशाला बोलवतो आहे ?
C
मी कशाला बोलावले असेल ?
D
मी कशाला बोलावले होते ?
Question 6
दीर्घ + उत्तरी या दोन पदांचा योग्य संधी ओळखा.
A
दिर्घोत्तरी
B
दिर्गुत्तरी
C
दीर्घोत्तरी
D
दीरघोत्तरि
Question 7
पुढीलपैकी कोणते कर्मधाराय समासाचे उदाहरण नाही ?
A
कमळनेत्र
B
पुरुषोत्तम
C
रामलक्ष्मण
D
पूर्णचंद्र
Question 8
अधोरेखित प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत ? त्याने वाघाची शिकार केली.
A
चतुर्थी व पंचमी
B
षष्ठी व सप्तमी
C
तृतीया व षष्ठी
D
तृतीया व चतुर्थी
Question 9
भावे प्रयोग नसलेले वाक्य ओळखा.
A
तिने बाहुली उंच उडवून झेलली
B
मुलांनी कित्येक दिवस झाडाकडे बघितले नाही
C
रूपवानांनी कोणाला दिसण्यावरून चिडवू नये
D
आम्हाला खोटे बोललेले आवडत नाही
Question 10
कर्तरी प्रयोग ओळखा.
A
लोकांनी दरोडेखोरांना पकडून चोप दिला
B
समाजाने नेहमीच सुधारकांना पाण्यात पाहिले
C
मी कधी कुमार्गाला जाणार नाही
D
सर्वांनी झाडाखाली सतरंज्या अंथरल्या
Question 11
पुढील शब्दामधून समानार्थी नसलेला शब्द ओळखा.
A
अग्नी
B
वाहक
C
अनल
D
पावक
Question 12
कुसुम या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
A
विहंग
B
पुष्प
C
खग
D
पंक
Question 13
विरुद्धर्थी नसलेली जोडी ओळखा -
A
मुक्त-बद्ध
B
विज्ञान -सज्ञान
C
ज्ञान - अज्ञान
D
गुप्त - प्रकट
Question 14
संस्कृत भाषेतील उपसर्ग ओळखा.
A
हर
B
यथा
C
बे
D
दर
Question 15
'परि' हा उपसर्ग पुढीलपैकी कोणत्या शब्दाला चालेल ?
A
मूर्ती
B
पर्वत
C
पत्रक
D
राज्य
Question 16
मराठी प्रत्यय ओळखा.
A
कर
B
कार
C
आळू
D
हर
Question 17
पुढील शब्दातून तत्सम नसलेला शब्द ओळखा -
A
समर्पक
B
समर्पण
C
गप्पांगण
D
रणांगण
Question 18
तद्भव शब्द ओळखा.
A
कान
B
कारागार
C
नाक
D
कोड
Question 19
क्रियापद ओळखा.
A
हास्य
B
हसा
C
हसवणूक
D
हसरा
Question 20
विशेषनाम ओळखा.
A
क्रोध
B
रुदन
C
मुख
D
भावना
Question 21
पुढील वाक्यांमधून संयुक्त वाक्य ओळखा.
A
ती बरी होईल पण तिने उपचाराला प्रतिसाद देण्यावर अवलंबून आहे.
B
तिचे बरे होणे उपचारांवर अवलंबून आहे.
C
ती योग्य उपचार घेईल तरच बरी होईल
D
ती जेव्हा उपचाराला प्रतिसाद देईल, तेव्हाच बरी होईल
Question 22
'बालकवींची रंगदृष्टी येथे आपल्या प्रत्ययास येते.' वरील वाक्य लेखन नियमांनुसार योग्य होण्याकरिता बदल करावयास हवा ?
A
'बालकवींची' ऐवजी 'रंगदृष्टी'
B
'रंगदृष्टी' ऐवजी' 'रंगदृष्ती'
C
'प्रत्ययास' ऐवजी 'प्रत्यर्यास'
D
'रंगदृष्टी' ऐवजी 'रंगद्रूश्टि'
Question 23
'वैधव्य येणे' अर्थाचा नसलेला वाक्यप्रचार ओळखा.
A
बांगडी फुटणे
B
कुंकू पुसणे
C
गंगाभागीरथी होणे
D
बांगड्या भरणे
Question 24
'आईबापाचे गुण तेच मुलांचे गुण' या अर्थाची म्हण ओळखा.
A
खान तशी माती
B
खाई त्याला खवखवे
C
कोल्हा काकडीला राजी
D
आईजीच्या जिवावर बाईजी उदार
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 24 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *