Yavatmal Talathi Math Subject Question Paper (2014 Bharti)

Yavatmal Talathi Recruitment Question Paper

Yavatmal collector office recruitment 2016 has started for talathi and clerk posts. Candidates from yavatmal districts are now busy in filling up the application forms. So for the preparation of yavatmal talathi math question paper is posted on talathibharti.com. So user from yavatmal districts can now do study for talathi exam to achieve sure success. Today this yavatmal talathi question paper set is of math subject.

Yavatmal Talathi Math Question Paper

Yavatmal Talathi Math Question Paper:

Yavatmal talathi question paper set is provided by us to help you to get idea of talathi exam. This recruitment process is not so hard, but you to prepare well for get the success. This recruitment process is generally based upon the normal syllabus. But you have to stay updated with the latest news i.e current affairs. Now lets see the yavatmal talathi bharti question paper set.

Click Here For Buldhana Talathi Bharti Question Paper of English Subject

Yavatmal Talathi Bharti Sample Questions of Maths (Exam 2014)

Congratulations - you have completed Yavatmal Talathi Bharti Sample Questions of Maths (Exam 2014). You scored %%SCORE%% out of %%TOTAL%%. Your performance has been rated as %%RATING%%
Your answers are highlighted below.
Question 1
परागचा 25 वाढदिवस 21 फेब्रुवारी 2004 रोजी आहे. त्यादिवशी शनिवार असेल तर परागचा 14 वा वाढदिवस कोणत्या वारी होता ?
A
बुधवार
B
शुक्रवार
C
रविवार
D
शनिवार
Question 2
एका सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर शरद ध्वजस्तंभाकडे तोंड करून उभा होता. त्यावेळी ध्वजस्तंभाची सावली त्याच्याबरोबर उजवीकडे त्याच्या 90 अंशात पडली होती. तर शरदचे तोंड कोणत्या दिशेस असेल ?
A
उत्तर
B
पूर्व
C
ईशान्य
D
दक्षिण
Question 3
महेशचे वय सारंगच्या वयाच्या निमपट आहे. 5 वर्षांनंतर सारंगचे वय त्याच्या वडिलांच्या तत्कालीन वयापेक्षा 25 वर्षानी कमी असेल. त्याच्या वडिलांचे आजचे वय 55 वर्षे असेल तर महेशचे आजचे वय किती ?
A
45
B
30
C
25
D
15
Question 4
स्वप्नील व मकरंद यांच्या आजच्या वयात 6 वर्षाचा फरक आहे. स्वप्नील मकरंदपेक्षा लहान आहे. आणखी 6 वर्षांनंतर दोघांच्या वयात किती फरक असेल ?
A
6
B
12
C
3
D
9
Question 5
एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत ?
A
24.2
B
20.6
C
23.3
D
27.1
Question 6
एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकि निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वर झाले. आता चालणार्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती ?
A
20
B
2
C
30
D
10
Question 7
एका पार्टीत 12 लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने इतरांशी एकेका वेळा हस्तांदोलन केले. कोणत्याही दोन व्यक्तींचे हस्तांदोलन एक होईल. तर एकूण हस्तांदोलनाची संख्या किती होईल ?
A
55
B
120
C
66
D
22
Question 8
एका पिंजर्यात 12 सोडून सर्व बदक, 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट आहेत. त्या पिंजर्यात तीनच प्रकारचे पक्षी असतील, पिंजर्यात एकूण किती पक्षी आहेत ?
A
80
B
40
C
25
D
20
Question 9
एका करंडीत पाच रंगाची फुले आहेत. त्यात 23 सोडून सर्व लाल, 25 सोडून सर्व पांढरी, 22 सोडून सर्व पिवळी,18 सोडून सर्व नीली 20 सोडून सर्व गुलाबी
A
27
B
108
C
37
D
204
Question 10
सौरभचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद मागे पडते. रविवारी दुपारी 3 वाजता ते बरोबर लावले होते बुधवारी दुपारी 3 वाजता किती वेळ दाखवेल ?
A
3:06
B
3:54
C
2:54
D
2:52
Question 11
एका वर्गातील 6 मुलांना सरासरी 50 गुण आहेत व उर्वरित मुलांना सरासरी 75 गुण आहेत. सर्वांच्या गुणाची सरासरी 60 असल्यास त्या वर्गात एकूण मुले किती आहेत ?
A
4
B
12
C
10
D
15
Question 12
खालील क्रम पूर्ण करा . 5/7 8/12 14/22 26/42 ...?
A
50/82
B
50/60
C
50/72
D
50/80
Question 13
रवीचा जन्म 5 मे 1992, सोमवार या रोजी झाला. पहिल्या वाढदिवसापासून तो प्रत्येक वाढदिवसाला चित्रपट पाहायला जातो. वाढदिवस मंगळवारी वा बुधवारी असल्यास त्याला चित्रपटासाठी जाता येत नाही पहिल्या दहा वाढदिवसात तो किती वेळा चित्रपट पाहायला जावू शकणार नाही.
A
4
B
2
C
3
D
6
Question 14
मी सरळ रेषेत चालायला सुरुवात केली. 10 किमी अंतर कापल्यानंतर मी उजवीकडे वळून 5 किमी व पुन्हा उजवीकडे वळून 5 किमी अंतर कपाळे. सद्य स्थितीत मी मूळ स्थांनाच्या वायव्येस आहे तर मी कोणत्या दिशेस चालवयास सुरुवात केली होती ?
A
पूर्व
B
पश्चिम
C
उत्तर
D
दक्षिण
Question 15
एका मैदानात पांढर्या व काळ्या रंगाचे काही ध्वज उभे धरले आहेत. तेथे उभ्या असणार्या गोविंदास पांढरे ध्वज किती आहेत असे विचारले असता तो म्हणाला, 'प्रत्येक पाच ध्वजामधील एक पांढरा आहे व एकूण ध्वज 350 आहेत' तर पांढरे ध्वज किती ?
A
70
B
60
C
58
D
72
Once you are finished, click the button below. Any items you have not completed will be marked incorrect. Get Results
There are 15 questions to complete.

Do You Want To Solve More Question Papers of Talathi Bharti? Then Please Click Here

One thought on “Yavatmal Talathi Math Subject Question Paper (2014 Bharti)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *